Jump to content

Template:Welcome-foreign/Marathi

From Tilcayo Cats, the lean encyclopaedia by Tilcayo Knowledge Systems

सुस्वागतम्!

नमस्कार, Welcome-foreign, आणि विकिपीडियावर आपले स्वागत आहे. विकिपीडियात आपण करू इच्छित असलेल्या सुधारणांच्या प्रयत्नांचे स्वागत करतानाच, कळवण्यास खेद वाटतो की आपण केलेले लेखन योगदान उपयोगी होऊ शकेल अशा इंग्रजीत नाही असे माझे मत आहे. आपला(ा/ी) मराठी भाषेशी अधिक चांगला परिचय असेल असे वाटते. आपणास माहित आहे का की मराठी भाषेत सुद्धा विकिपीडिया उपलब्ध आहे? आपण कदाचित मराठीभाषी विकिपीडियावर लेखन योगदान करणे अधिक पसंत कराल(ा/ी).

मराठी विकिपीडिया आपल्या कडून कोणत्या लेखन योगदानाची विशेषत्वाने विनंती करते आणि इतर अधिक माहितीकरिता मराठी विकिपीडियाच्यावतीने येथे उपलब्ध केलेले पान पहा. किंवा आपण आपले इंग्रजी लेखन स्वतःच्या सदस्य पानावर करून घेऊन ते इथे चढवण्याआधी भाषिक सुयोग्यतेच्या दृष्टीने तपासण्यासाठी येथे महाराष्ट्रीय विकिपीडियन्सना अथवा इथे इंग्रजी विकिपीडियावरील भारतीय विकिपीडियनना सुद्धा सहाय्य विनंती करू शकता. आपल्या प्रयत्नांकरिता धन्यवाद(ा/ी)! आणि कोणत्याही स्थितीत विकिपीडिया प्रकल्पावर आपले स्वागतच आहे. आपणास कोणत्याही सहाय्याची आवश्यकता भासल्यास, कृपया माझ्या चर्चा पानावर मोकळेपणाने मांडा, अथवा आपली शंका/सहाय्य विनंती मराठी भाषेत मांडायची असल्यास मराठी विकिपीडिया स्वागत आणि साहाय्य चमू आपल्या शंकांचे/सहाय्य विनंत्यांचे मराठी विकिपीडिया मदत मुख्यालयात स्वागत करते.

This page contains text imported from the English Wikipedia (source revision 1299627854). Its authors are credited under CC BY-SA 4.0: see the attribution record.